Birthday Wishes for Friends | वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र
मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms, वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश साहेब, जिवलग मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा, मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर
Birthday Wishes for Friends | वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र
शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरेआदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरेजन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छाआऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छावाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझ्या सारखा चांगला मित्र मिळणेहिरा मिळण्यासारखेच कठीण आहेतुझ्या सोबतचे प्रत्येक नवीन वर्षपरमेश्वराच्या आशीर्वादा प्रमाणे आहेतुला आनंद आणि उत्तम यशप्राप्त होवो हीच प्रार्थनावाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
🎂🎊 आपणास शिवनेरीची श्रीमंतीरायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यतासिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभोहीच शिवचरणी प्रार्थनाआपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छाआई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो
🎂🎊 झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यातआकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावाज्ञान असे मिळवा की सागर अचंबित व्हावाइतकी प्रगती करा की काळही पहात राहावाकर्तुत्वच्या अग्निबावाने धेय्याचे गगन भेदूनयशाचालक्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवालहीच आपणास वाढदिवसा निमित्त मनस्वी शुभकामना 🎂🎊
मित्र हा एक असा व्यक्ती असतो जो तुमच्या भूतकाळाला समजून घेतोतुमच्या भविष्याचा विचार करतो आणि वर्तमानाततुम्ही जसे आहात तसे स्वीकार करतोअसाच एक मित्र मला मिळाल्याबद्दल परमेश्वराचे धन्यवादहॅपी बर्थडे मित्रा
🎂🎊 चांगले मित्र येतील आणि जातीलपण तुम्ही नक्कीच माझे खासआणि जिवाभावाचे सोबती असालमला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाहीमी खूप नशीबवान आहे कारणतुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत💐 वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा 💐
वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्रचांगल्या व्यक्तीसोबतची मैत्री ही उसासारखी असतेतुम्ही त्याला तोडा, घासा, पिरगळा, बारीक करातरी अखेरपर्यंत त्यामधून गोडवाच बाहेर येईलअशाच माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
🎂🎊 तुमच्या वाढदिवसाचे हेसुखदायी क्षण तुम्हाला सदैवआनंददायी ठेवत राहोआणि या दिवसाच्या अनमोलआठवणी तुमच्या हृदयातसतत तेवत राहोहीच मनस्वी शुभकामना 🎂🎊
🎂🎊नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहाआणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य कराभूतकाळ विसरून जा आणिनेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हावाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎊
Birthday Wishes In Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छामित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छावाढदिवस येतोस्नेही आणि मित्रांचे प्रेम देतोएक नवीन स्वप्न घेऊन येतोजीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतोआयुष्याला योग्य दिशा देतो जीवनकिती सुंदर आहे हळूच सांगून जातो🎂 हैप्पी बर्थडे मित्रा
🎂🎊 उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवोबहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवोपरमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवोवाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा 🎂🎊
🎉🎂 संकल्प असावेत नवे तुझेमिळाव्यात त्यांना नव्या दिशाप्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझेह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणेसोनेरी किरणांचा सोनेरी दिवससोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छाकेवळ सोन्यासारख्या लोकांना🎂Many Many Happy Returns Of The Day🎂
🎂🎊 शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावीकधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावीतुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू देतुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू देतुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा 🎂🎊
🎂🎊 केकवर लावलेल्या मेणबत्त्या विझण्याआधीजे मागायचंय ते मागून घेतुझी प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ देमेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे 🎂🎊
मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पत्र🎂🎊 काही माणसं स्वभावाने कशी का असेनातमनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतातअशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्हीम्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेहअगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहेतुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा 🎂
मनाला अवीट आनंद देणारातुझ्या वाढदिवसाचा क्षण आला कीवाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहेवाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा 🎂
प्रेमाच्या या नात्यालाविश्वासाने जपून ठेवतो आहेवाढदिवस तुझा असला तरीआज मी पोटभर जेवतो आहेवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
🎂🎊◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆!!💥#आपणांस ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શિવશુभेच्छा,✨आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ 🎂🎊🎂ɧą℘℘ყ ცıγɬɧɖąყ🎂
माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्यामाझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छावाढदिवस एक नवीन उत्साह घेऊन येतोआपल्या माणसांचे आणि मित्रांचे प्रेम देतोजीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतोआणि जीवन किती सुंदर आहे हे हळूच सांगून जातोवाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा
कितीही रागावले तरी समजून घेतले मलारूसले कधी तर जवळ घेतले मलारडवले कधी तर कधी हसवलेकेल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छामाझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनीआपली सारी स्वप्न साकार व्हावीआजचा वाढदिवस आपल्यासाठीएक अनमोल आठवण ठरावीआणि त्या आठवणीने आपलं आयुष्यअधिकाधिक सुंदर व्हावे हीच शुभेच्छा
तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावंतुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावंत्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहोहीच देवाकडे प्रार्थना आहेवाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा 🎂🎊
🎂🎊 नवे क्षितीज नवी पाहटफुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाटस्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहोतुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहोवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎊
Best Friend Birthday Wishes In Marathi | मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे
तुमच्या इच्छा तुमच्या
आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे
मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उदंड आयुष्य लाभू दे
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂
🎂शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा🎂
आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही
पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही
विसरता येत नाहीत
हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच
पण आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा
🎂🎈वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂🎈
🎂🍬 सूर्य घेऊन आला प्रकाश चिमण्यांनी
गायलं गाणं फुलांनी हसून सांगितलं
शुभेच्छा तुझा जन्मदिवस आला
#हॅपी बर्थडे 🎂🍬
.webp)
.webp)
.webp)
.webp)
.webp)
.webp)
.webp)
.webp)
.webp)